ऐसा ज्याचा अनुभव । विश्व ...

ऐसा ज्याचा अनुभव । विश्व सत्य तोचि देव ॥१॥

देव तयापाशीं असे । पहावा दर्शनींच दिसे ॥२॥

कामक्रोध नसे चित्ता । भूतीं झाली हो समता ॥३॥

तुका म्हणे भेदाभेद । गेला समूळीं विवाद ॥४॥

comments powered by Disqus