सत्वधीरापाशीं । राहे जतन ...

सत्वधीरापाशीं । राहे जतन जीवेंसी ॥१॥

तरी पुण्य पडे गांठीं ॥ उभा जवळी जगजेठी ॥२॥

आवडे हे प्रीति । पाहे छळुनियां चित्तीं ॥३॥

तुका म्हणे दृढ मन । अंगीं देव तो आपण ॥४॥

comments powered by Disqus