संत तुकाराम - सुंदर तें ध्यान शोभे सिंह...

सुंदर तें ध्यान शोभे सिंहासनीं । वामांकीं नंदिनी जनकाची ॥१॥

दक्षिणेसी उभा बंधु लक्षुमण । भरत शत्रुघ्न ….॥२॥

सामोरा तो माझा मारुती बलभीम । जपतसे रामनाम सदा ॥३॥

तुका म्हणे माझ्या रामाचें हें ध्यान। जाइन ओवाळून तयावरुनी ॥४॥

comments powered by Disqus