गणपती आरती संग्रह 3
भगवान दादा Updated: 15 April 2021 07:30 IST

गणपती आरती संग्रह 3 : शंकरतनया भवभयहरणा पंचारती...

गणपती आरती संग्रह

  आरती शुभनंदनाची। पदनतजनान...

शंकरतनया भवभयहरणा पंचारती तुजला॥
करितों भावे विघ्नहरा हे तारी भक्तांला॥धृ.॥
प्रेमानंदे सर्व लोक स्मरती पदकमला॥
गिरिजांकी तू बैसूनि नाना दाखवसी लीला॥
अवतरलासी भक्तजनासी मुक्ती द्यायाला॥
विठ्ठसुत बलवत्वकवि ध्यातो भवाब्धि तरण्याला॥१॥
. . .