गणेश मंत्र
भगवान दादा Updated: 15 April 2021 07:30 IST

गणेश मंत्र : ॐ श्रीगणेशायनमः

गणपती देवाची आराधना केल्याने अर्थ, विद्या, बुद्धी, विवेक, यश, प्रसिद्धी, सिद्धी सहज प्राप्त होते. संकटे आणि बाधा दूर होतात.

  ॐ गं गणपतये नमः

हा मंत्र एक सकारात्मक व शुभ प्रारंभासाठी उपयोगी आहे. आपण महाविद्यालयात, ऑफिसात एखादा प्रोजेक्ट सादर करत असाल किंवा एखाद्या विषयावर रिसर्च करत असाल. प्रोजेक्ट सादर करण्‍यापूर्वी वरील मंत्र जप केल्याने आपल्या कामातील अडचणी दूर होऊन घेती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण करून लवकर हाता वेगळे करू शकाला.

. . .