संकलित
Updated: 15 April 2021 07:30 IST
पाळणा (बारसे) : स्त्री गरवार पति उदरीं । ...
बारशाच्या वेळी बाळाला पाळण्यात घालताना म्हणावयाची गाणी
स्त्री गरवार पति उदरीं । पतिव्रता पण साजे तिये नारी ॥१॥
अबला खेळवी मोहें । कडीये घेवो देतसे पाहे ॥२॥
समस्तीं मिळोनी पाळणा घातळा । विष्णुदास नामयानें अनुभव गाइला ॥३॥
अबला खेळवी मोहें । कडीये घेवो देतसे पाहे ॥२॥
समस्तीं मिळोनी पाळणा घातळा । विष्णुदास नामयानें अनुभव गाइला ॥३॥
. . .