विष्णु स्तोत्रे

विष्णू हि सर्वोच्च शक्ती असून, त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांपैकी, भगवान विष्णूचे कार्य विश्वाचा सांभाळ आणि प्रतिपाळ करणे आहे.या विश्वात जेव्हा जेव्हा राक्षसी शक्ती मानवास त्रासदायक होतात,तेव्हा श्रीविष्णू अवतार घेऊन त्यांचा नाश करतात.विष्णूचे अवतार दहा-मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की. ज्या ज्या वेळेस विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला त्या त्या वेळेस त्यांची पत्नी लक्ष्मीनेही अवतार घेतला, रामावतरात सीता तर कृष्णावतारात रुख्मिणी. कृष्णावतारात भगवानांनी अर्जुनाला गीता सांगितली, ज्यात जीवनातील अंतीम सत्य आहे.विष्णूला नारायण म्हणूनही संबोधतात.विष्णूचे वास्तव्य क्षीरसागरात शेशनागावर आहे. त्याचे वाहन गरूड आहे.चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म आहेत.समुद्रमंथनात अमृत मिळाले असता मोहिनी रूप घेऊन ते त्यांनी देवांना मिळवून दिले.


नारायणस्तोत्रम्

श्री गणेशाय नमः ।
नारायण नारायण जय गोविन्द हरे ॥
नारायण नारायण जय गोपाल हरे ॥ध्रु ॥
करुणापारावार वरुणालयगम्भीर ॥नारायण ॥१॥
घननीरदसङ्काश कृतकलिकल्मषनाश ॥नारायण ॥२॥
यमुनातीरविहार धृतकौस्तुभमणिहार ॥नारायण ॥३॥
पीताम्बरपरिधान सुरकल्याणनिधान ॥नारायण ॥४॥
मञ्जुलगुञ्जाभूष मायामानुषवेष ॥नारायण ॥५॥
राधाधरमधुरसिक रजनीकरकुलतिलक ॥नारायण ॥६॥
मुरलीगानविनोद वेदस्तुतभूपाद ॥नारायण ॥७॥
बर्हिनिबर्हापीड नटनाटकफणिक्रीड ॥नारायण ॥८॥
वारिजभूषाभरण राजिवरुक्मिणीरमण ॥नारायण ॥९॥
जलरुहदलनिभनेत्र जगदारम्भकसूत्र ॥नारायण ॥१०॥
पातकरजनीसंहर करुणालय मामुद्धर ॥नारायण ॥११॥
अघबकक्षयकंसारे केशव कृष्ण मुरारे ॥नारायण ॥१२॥
हाटकनिभपीताम्बर अभयं कुरु मे मावर ॥नारायण ॥१३॥
दशरथराजकुमार दानवमदसंहार ॥नारायण ॥१४॥
गोवर्धनगिरिरमण गोपीमानसहरण ॥नारायण ॥१५॥
शरयूतीरविहार सज्जनऋषिमन्दार ॥नारायण ॥१६॥
विश्वामित्रमखत्र विविधपरासुचरित्र ॥नारायण ॥१७॥
ध्वजवज्राङ्कुशपाद धरणीसुतसहमोद ॥नारायण ॥१८॥
जनकसुताप्रतिपाल जय जय संसृतिलील ॥नारायण ॥१९॥
दशरथवाग्धृतिभार दण्डकवनसञ्चार ॥नारायण ॥२०॥
मुष्टिकचाणूरसंहार मुनिमानसविहार ॥नारायण ॥२१॥
वालिविनिग्रहशौर्य वरसुग्रीवहितार्य ॥नारायण ॥२२॥
मां मुरलीकर धीवर पालय पालय श्रीधर ॥नारायण ॥२३॥
जलनिधिबन्धनधीर रावणकण्ठविदार ॥नारायण ॥२४॥
ताटीमददलनाढ्य नटगुणविविधधनाढ्य ॥नारायण ॥२५॥
गौतमपत्नीपूजन करुणाघनावलोकन ॥नारायण ॥२६॥
सम्भ्रमसीताहार साकेतपुरविहार ॥नारायण ॥२७॥
अचलोद्धृतिचञ्चत्कर भक्तानुग्रहतत्पर ॥नारायण ॥२८॥
नैगमगानविनोद रक्षःसुतप्रह्लाद ॥नारायण ॥२९॥
भारतीयतिवरशङ्कर नामामृतमखिलान्तर ॥नारायण ॥३०॥
। इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं नारायणस्तोत्रं सम्पूर्णम् ।