विष्णु स्तोत्रे

विष्णू हि सर्वोच्च शक्ती असून, त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांपैकी, भगवान विष्णूचे कार्य विश्वाचा सांभाळ आणि प्रतिपाळ करणे आहे.या विश्वात जेव्हा जेव्हा राक्षसी शक्ती मानवास त्रासदायक होतात,तेव्हा श्रीविष्णू अवतार घेऊन त्यांचा नाश करतात.विष्णूचे अवतार दहा-मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की. ज्या ज्या वेळेस विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला त्या त्या वेळेस त्यांची पत्नी लक्ष्मीनेही अवतार घेतला, रामावतरात सीता तर कृष्णावतारात रुख्मिणी. कृष्णावतारात भगवानांनी अर्जुनाला गीता सांगितली, ज्यात जीवनातील अंतीम सत्य आहे.विष्णूला नारायण म्हणूनही संबोधतात.विष्णूचे वास्तव्य क्षीरसागरात शेशनागावर आहे. त्याचे वाहन गरूड आहे.चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म आहेत.समुद्रमंथनात अमृत मिळाले असता मोहिनी रूप घेऊन ते त्यांनी देवांना मिळवून दिले.


अच्युताष्ट्कम्‌

श्रीगणेशाय नम: । अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णं दामोदरं वासुदेवं हरिम् ।

श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं भजे ॥ १ ॥

अच्युतं केशवं सत्यभामाधव माधवं श्रीधरं राधिकाराधितम् ।

इंदिरामंदिरं चेतसा सुन्दरं देवकी नंदनं नंदजं संदधे ॥ २ ॥

विष्णवे जिष्णवे शंखिने चक्रिणे रुक्मिणीरागिणे जानकीजानये ।

बल्लवीवल्लभायार्चितायात्मने कंसविध्वंसिने वंशिने ते नम: ॥ ३ ॥

कृष्ण गोविंद हे राम नारायण श्रीपते वासुदेवाजित श्रीनिधे ।

अच्युतानंत हे माधवाधोक्षज द्वारकानायक द्रौपदीरक्षक ॥ ४ ॥

राक्षसक्षोभित: सीतया शोभितो दंडकारण्यभूपुण्यताकारण: ।

लक्ष्मणेनान्वितो वानरै: सेवितोऽगस्त्यसंपूजितो राघव:पातु माम् ॥ ५ ॥

धेनुकारिष्टकोऽनिष्टकुद्‌द्वेषिणां केशिकाकंसह्रद्वंशिकावादक: ।

पूतनाकोपक: सूरजाखेलनो बालगोपालक: पातु मां सर्वदा ॥ ६ ॥

विद्युद्दयोनवत्प्रस्फुरद्वाससं प्रावृडंभोदवत्प्रोल्लसद्विग्रहम् ।

वन्यया मालया शोभितोर:स्थलं लोहितांघ्रिद्वयं वारिजाक्षं भजे ॥ ७ ॥

कुंचितै: कुंतिलैर्भ्राजमानाननं रत्नमौलिं लसत्कुंडलं गंडयो: ।

हारकेयूरकं कङ्गणप्रोज्जवलं किंकिणीमंजुलं श्यामलं तं भजे ॥ ८ ॥

अच्युतस्याष्टकं य: पठेदिष्टदं प्रेमत: प्रत्यहं पुरुष: सस्पृहम् ।

वृत्तत: सुंदरं कर्तृविश्वंभरं तस्य वश्यो हरिर्जायते सत्वरम् ॥ ९ ॥

इति श्रीशंकराचार्यविरचितमच्युताष्टकं संपूर्णम् ॥

N/A