विष्णु स्तोत्रे

विष्णू हि सर्वोच्च शक्ती असून, त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांपैकी, भगवान विष्णूचे कार्य विश्वाचा सांभाळ आणि प्रतिपाळ करणे आहे.या विश्वात जेव्हा जेव्हा राक्षसी शक्ती मानवास त्रासदायक होतात,तेव्हा श्रीविष्णू अवतार घेऊन त्यांचा नाश करतात.विष्णूचे अवतार दहा-मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की. ज्या ज्या वेळेस विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला त्या त्या वेळेस त्यांची पत्नी लक्ष्मीनेही अवतार घेतला, रामावतरात सीता तर कृष्णावतारात रुख्मिणी. कृष्णावतारात भगवानांनी अर्जुनाला गीता सांगितली, ज्यात जीवनातील अंतीम सत्य आहे.विष्णूला नारायण म्हणूनही संबोधतात.विष्णूचे वास्तव्य क्षीरसागरात शेशनागावर आहे. त्याचे वाहन गरूड आहे.चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म आहेत.समुद्रमंथनात अमृत मिळाले असता मोहिनी रूप घेऊन ते त्यांनी देवांना मिळवून दिले.


श्रीहरि शरणाष्टकम्

श्रीगणेशाय नम: ॥

ध्येयं वदंति शिवमेव हि केचिदन्ये शक्तिं गणेशमपरे तु दिवाकरं वै ।

रूपैस्तु तैरपि विभासि यतस्त्वमेकस्तत्स्मात्त्वमेव शरणं मम शंखपाणे ॥ १ ॥

नो सोदरो न जनको जननी न जाया नैवात्मजो न च कुलं विपुलं बलं वा ।

संदृश्यते न किल कोऽपि सहायको मे तस्मात् ० ॥ २ ॥

नोपासिता मदमपास्य मया महांतस्तीर्थानिचास्तिकधिया नहि सेवितानि ।

देवार्चनं च विधिवन्न कृतं कदापीदुर्वासना मम सदाऊ० ॥ ३ ॥

परिकर्षयंति चित्तं शरीरमपि रोगगणा दहंति ।

संजीवनं च परहस्तगतं सदैव तस्मा ० ॥ ४ ॥

पूर्व कृतानि दुरितानि मया तु यानि स्मृत्वाखिलानि ह्रदयंपरिकंपते मे ।

ख्याता च ते पतितपावनता तु तस्मात्तस्मा ० ॥ ५ ॥

दु:खं जराजननजं विविधाश्च रोगा: काकश्वसूकरजनिर्निरये च पात: ।

ते विस्मृते: फलमिदं विततं हि लोके तस्मा ० ॥ ६ ॥

नीचोऽपि पापवलितोऽपि विनिंदितोऽपि ब्रूयात्तवाहमिति यस्तु किलैकवारम् ।

तंयच्छसीश निजलोकमिति व्रतं ते तस्मा ० ॥ ७ ॥

वेदेषु धर्मवचनेषु तथागमेषु रामायणेऽपि च पुराणकदंबके वा ।

सर्वत्र सर्वविधिना अदितस्त्वमेव तस्मा ० ॥ ८ ॥

इति श्रीपरमहंसस्वामि ब्रह्मानन्दविरचितं श्रीहरिशरणाष्टकं सम्पूर्णम् ॥