विष्णु स्तोत्रे

विष्णू हि सर्वोच्च शक्ती असून, त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांपैकी, भगवान विष्णूचे कार्य विश्वाचा सांभाळ आणि प्रतिपाळ करणे आहे.या विश्वात जेव्हा जेव्हा राक्षसी शक्ती मानवास त्रासदायक होतात,तेव्हा श्रीविष्णू अवतार घेऊन त्यांचा नाश करतात.विष्णूचे अवतार दहा-मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की. ज्या ज्या वेळेस विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला त्या त्या वेळेस त्यांची पत्नी लक्ष्मीनेही अवतार घेतला, रामावतरात सीता तर कृष्णावतारात रुख्मिणी. कृष्णावतारात भगवानांनी अर्जुनाला गीता सांगितली, ज्यात जीवनातील अंतीम सत्य आहे.विष्णूला नारायण म्हणूनही संबोधतात.विष्णूचे वास्तव्य क्षीरसागरात शेशनागावर आहे. त्याचे वाहन गरूड आहे.चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म आहेत.समुद्रमंथनात अमृत मिळाले असता मोहिनी रूप घेऊन ते त्यांनी देवांना मिळवून दिले.


श्रीदीनबंध्वष्टकम्

श्रीगणेशायनम: ॥

यस्मादिदं जगदुदेतिचतुर्मुखाद्यं यस्मिन्नवस्थितमशेषमशेषमूले ।

यत्रोपयाति विलयं च समस्तमंते दृग्गोचरो भवतुमेऽद्य स दीनबन्धु: ॥ १ ॥

चक्रं सहस्त्रकरचारु करारविंदे गुर्वी गदा दरवरश्च विभाति यस्य ।

पक्षींद्रपृष्ठपरिरोपितपादपद्मो दृग्गोचरो ० ॥ २ ॥

येनोद्धता वसुमती सलिले निमग्ना नग्ना च पांडववधू: स्थगिता दुकूलै: ।

संमोचितो जलचरस्य मुखाद्‍गजेंद्रो दृग्गो० ॥ ३ ॥

यस्यार्द्रदृष्टिवशतस्तु सुरा:समृद्धिं कोपेक्षणेन दनुजा विलयं व्रजंति ।

भीताश्चरेति च यतोऽर्कयमानिलाद्या दृग्गो ० ॥ ४ ॥

गायंति सामकुशला यमजं मखेषु ध्यायंति धीरमतयो यतयो विविक्ते ।

पश्यंति योगिपुरुषा: पुरुषं शरीरे दृग्गो० ॥ ५ ॥

आकाररूपगुणयोगविवर्जितोऽपि भक्तानुकंपननिमित्तगृहीत मूर्ति: ।

य: सर्वगोऽपि कृतशेषशरीरशय्यो दृग्गो: ० ॥ ६ ॥

यस्यांघ्रिपंकजमुनींद्रयोगीन्द्रवृंदैराराध्यते भवदवानलदाहशंत्यै ।

सर्वापराधमविचिंत्य ममाखिलात्मा दृग्गो ०॥ ७ ॥

मन्नामकीर्तनपर: श्वपचोऽपि नूनंहित्वाखिलं कलिमलं भुवनं पुनाति ।

दग्ध्वा ममाघमखिलं करुणेक्षणेन दृग्गो० ॥ ८ ॥

दीनबन्ध्वष्टकं पुण्यं ब्रह्मानन्देन भाषितम् ।

य: पठेत्प्रयतो नित्यं तस्य विष्णु: प्रसीदति ॥ ९ ॥

इति श्रीपरमहंस स्वामिब्रह्मानंदविरचितं श्रीदीनबन्ध्वष्टकं सम्पूर्णम् ॥