श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३१ वा

इति द्वापर उर्वीश, स्तुवन्ति जगदीश्वरम् ।

नानातन्त्रविधानेन, कलावपि यथा श्रृणु ॥३१॥

यांहीं नामीं स्तुतिस्तवन । द्वापरींचे करिती जन ।;

आतां कलियुगींचें भजन । तंत्रोक्त विधान ऐक राया ॥४१॥