हा मंत्राचा नियमित जप केल्याने आपल्या यशाच्या मार्गातील अडचणी दूर होऊन आपल्या इच्छेनुसार आपण स्थान प्राप्त करू शकतो. सगळे काही आपल्या नेतृत्वाखाली होत असते. 'विनायक' या शब्दाचा अर्थ म्हणजे सगळे काही आपल्या हातात.
गणेश मंत्र
गणपती देवाची आराधना केल्याने अर्थ, विद्या, बुद्धी, विवेक, यश, प्रसिद्धी, सिद्धी सहज प्राप्त होते. संकटे आणि बाधा दूर होतात.