जीवन जगत असताना आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. करियरमध्येही त्याचप्रमाणे अडचणी निर्माण होत असतात. 'ॐ विघ्ननाशायनमः' या मंत्र जपाने आपल्याला अडचणीमधून बाहेर पडण्याची शक्ती प्राप्त होत असते. आपल्यातील आत्मविश्वास जागृत होऊन पूर्ण कार्यक्षमतेने लक्ष्य प्राप्त करू शकतो.
गणेश मंत्र
गणपती देवाची आराधना केल्याने अर्थ, विद्या, बुद्धी, विवेक, यश, प्रसिद्धी, सिद्धी सहज प्राप्त होते. संकटे आणि बाधा दूर होतात.