या मंत्राचा अर्थ असा की, आपले केवळ मुखच नाही तर आपली भावना, मन व आत्मा स्वच्छ व सुंदर झाला पाहिजे. आपले अंर्तमन स्वच्छ असेल तरच आपल्या मुखातून चांगले उद्गार बाहेर पडतील.
गणेश मंत्र
गणपती देवाची आराधना केल्याने अर्थ, विद्या, बुद्धी, विवेक, यश, प्रसिद्धी, सिद्धी सहज प्राप्त होते. संकटे आणि बाधा दूर होतात.