केव्हां घेशी दाद ऐकशी फिर्याद । अर्भकाचा नाद पुरवी वेगें ॥१॥
बाल मागे चंद्र माता हसे सांद्र । सर्व सुख केन्द्र स्तन्य देई ॥२॥
भूलवोनी छंद करी सुखकंद । उमजल्या मंद आप होई ॥३॥
तैशी नारायणा करावी करुणा । तारा हीना दीना ’पांडुरंगा’ ॥४॥
दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.