संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


करुं उदीम तो ऐसा । पडे झा...

करुं उदीम तो ऐसा । पडे झांसा वेव्हारीं ॥१॥

येऊं नेदीं अंगावरी । कोणें भरी अमित ॥२॥

माणी माप ऐसें करुं । देव धरुं ऋणानें ॥३॥

तुका झाला व्यवहारी । देव धरी निर्धार ॥४॥