झालों आतां एका ठायीं । वंचूं गाई (?) एकासी ॥१॥
सरे हेंग देऊं नीट । कटकट कशाची ॥२॥
गांठी सोडोनियां पाहे । काय आहे तयांत ॥३॥
तुका झालों हा निराळा । त्या गोपाळा बोभायें ॥४॥