आतां चाळवीन खोटें । जातां गाउनियां वाटे ॥१॥
बरा वैष्णवांचा संग । येतो समोरा श्रीरंग ॥२॥
नाहीं भय आड । कांहीं विषमाचें जड ॥३॥
तुका म्हणे भक्ति । सुखरुप आदिअंतीं ॥४॥
आतां चाळवीन खोटें । जातां गाउनियां वाटे ॥१॥
बरा वैष्णवांचा संग । येतो समोरा श्रीरंग ॥२॥
नाहीं भय आड । कांहीं विषमाचें जड ॥३॥
तुका म्हणे भक्ति । सुखरुप आदिअंतीं ॥४॥