जेथें माझी दृष्टि राहिली बैसोन । तेथेंचि हें मन गुंडाळतें ॥१॥
टाळावी ते पीडा आपुल्यापासून । दिठावलें अन्न ओकवितें ॥२॥
तुम्हासी कां कोडें कोणेही विशींचें । नवलाव याचें वाटतसे ॥३॥
तुका म्हणे वेगीं उभारा जी कर । कीर्त मुखें थोर गर्जईन ॥४॥