आपुल्या मनासी । सत्य धरुनी विश्वासी ॥१॥
केलें करितों कीर्तन । मना आलें तैसें ध्याना ॥२॥
काय लाउनियां पिसें । दीन पांगुळ मी असें ॥३॥
तुका म्हणे चाळा । केला न धरी वेगळा ॥४॥
आपुल्या मनासी । सत्य धरुनी विश्वासी ॥१॥
केलें करितों कीर्तन । मना आलें तैसें ध्याना ॥२॥
काय लाउनियां पिसें । दीन पांगुळ मी असें ॥३॥
तुका म्हणे चाळा । केला न धरी वेगळा ॥४॥