देव उदार उदार । माथां कर ठेविला ॥१॥
देव मनें देव मनें । आलिंगनें निववी ॥२॥
देव पाहे देव पाहे । दृष्टि धाये लोचन ॥३॥
देव समोर समोर । तुका कर जोडुनी ॥४॥
देव उदार उदार । माथां कर ठेविला ॥१॥
देव मनें देव मनें । आलिंगनें निववी ॥२॥
देव पाहे देव पाहे । दृष्टि धाये लोचन ॥३॥
देव समोर समोर । तुका कर जोडुनी ॥४॥