करुं जातां सन्निधान । क्षणीं जन पालटे ॥१॥
आतां गोमटे ते पाय । तुझे माय विठ्ठले ॥२॥
हरिदासांचा समागम । अंगीं प्रेम विसांवे ॥३॥
तुका म्हणे हेंचि मन । इच्छादान मागतसे ॥४॥