समाधीचें सुख सांडा ओवाळून । ऐसें हें कीर्तन ब्रम्हरस ॥१॥
पुढती घडे तें सेवन आगळें । भक्तिभाग्य बळें निभरता ॥२॥
उपजोंचि नये संदेह चित्तासी । मुक्ति चार्ही दासी हरिदासांच्या ॥३॥
तुका म्हणे मन पावोन विश्रांति । त्रिविध नासती ताप क्षणें ॥४॥