नाहीं गर्भवास पुढती । डोंगर जळती दोषांचे ॥१॥
उदंड भावें उदंड घ्यावें । नाम गावें आवडी ॥२॥
फुकाचें तें लुटा सार । व्हा रे अमर सदैव ॥३॥
तुका म्हणे घरच्याघरीं । देशावरीं न शिणिजे ॥४॥