सहज हे नाममाळा । आली आमुचिया गळां ॥१॥
पूर्विल ठेवणें हें गांठी । होतें तेणें झाली भेटी ॥२॥
जाणत्या नेणत्या । तारी निश्चयें म्हणत्या ॥३॥
तुका म्हणे करी । जीवन्मुक्त हे पंढरी ॥४॥