भक्तांचा विसांवा । उभा पाचारितो धांवा ॥१॥
हातीं प्रेमाचें भातुकें । मुखीं घाली कवतुकें ॥२॥
सुखें भवाब्धि उतरी । कासे लाउनि पैलतीरीं ॥३॥
तुका म्हणें कृपादानी । फेडी आवडीची धणी ॥४॥