गुरुचिया मुखें होइल ब्रह्मज्ञान । न कळे प्रेमखूण विठोबाची ॥१॥
वेदातें विचारा पुराणातें पुसा । विठोबाचा कैसा प्रेमभाव ॥२॥
तुका म्हणे सांडा जाणीवेचा शीण । विठोबाचा खूण जाणती संत ॥३॥