अनुभवावांचुनी । काय सांगसी काहणी ॥१॥
नाहीं ठावा पंढरिराव । हें तों अवघेंचि वाव ॥२॥
तेथें मानी तुझें कोण । कोरडें तें ब्रह्मज्ञान ॥३॥
तुका म्हणे ठेवा । जाणपणें एकी सेवा ॥४॥
अनुभवावांचुनी । काय सांगसी काहणी ॥१॥
नाहीं ठावा पंढरिराव । हें तों अवघेंचि वाव ॥२॥
तेथें मानी तुझें कोण । कोरडें तें ब्रह्मज्ञान ॥३॥
तुका म्हणे ठेवा । जाणपणें एकी सेवा ॥४॥