जन देव तरि पायांचि पडावें । त्याचिया स्वभावें चाड नाहीं ॥१॥
अग्नीचें सौजन्य शीतनिवारण । पालवीं बांधोन नेतां नये ॥२॥
तुका म्हणे विंचू सर्प नारायण । वंदावे दुरुन शिवों नये ॥३॥