सत्वधीरापाशीं । राहे जतन जीवेंसी ॥१॥
तरी पुण्य पडे गांठीं ॥ उभा जवळी जगजेठी ॥२॥
आवडे हे प्रीति । पाहे छळुनियां चित्तीं ॥३॥
तुका म्हणे दृढ मन । अंगीं देव तो आपण ॥४॥