सहजें आळस । वरी गुरुचा उपदेश ॥१॥
मग कैंची आडकाठी । त्यासी विटाळाची भेटी ॥२॥
नाचरावें कर्म । नव्हे उचित तो धर्म ॥३॥
तुका म्हणे ते गाढव । घेती मनामागें धांव ॥४॥
सहजें आळस । वरी गुरुचा उपदेश ॥१॥
मग कैंची आडकाठी । त्यासी विटाळाची भेटी ॥२॥
नाचरावें कर्म । नव्हे उचित तो धर्म ॥३॥
तुका म्हणे ते गाढव । घेती मनामागें धांव ॥४॥