अंगें तैसें व्हावें । मग देव्हारां बैसावें ॥१॥
जैसें पाहें गंगाजळ । तैसें हृदय निर्मळ ॥२॥
परक्याची कांता । जैसी मानी आपुली माता ॥३॥
तुका म्हणे पायवणी । त्याचें पाजा मज कोणी ॥४॥