गळां घालोनियां माळा । केला रामानंदी टिळा ॥१॥
टाळ मृदंगाचे घोळ । नित्य मांडिला गोंधळ ॥२॥
परी नाहीं भक्तिप्रेम । मनीं नाहीं आत्माराम ॥३॥
तुका म्हणे ढोंग केलें । संतपण वायां गेलें ॥४॥