आपुल्या आवडी । उभा दोन्ही कर जोडी ॥१॥
आजि पुरविसी आर्त । धन्य मानिलें संचित ॥२॥
निरांजन हे आरती । वारंवार करुं स्तुति ॥३॥
तुका म्हणे जीवें भावें । नव्हें उतीर्ण गौरवें ॥४॥