आठ प्रहर माता । वाहे वेडियाची चिंता ॥१॥
तैसें करिं वो माझे आई । ठाव देउन राखें पायीं ॥२॥
काढितां तळमळी । बाहेर जीवनांतुन मासोळी ॥३॥
तुका म्हणे कुडी । जेवीं प्राणाची आवडी ॥४॥