कर्मभूमी उत्तम ठाव । साहे भाव जालिया ॥१॥
पाविजैल ऊर्ध्वगति । ब्रह्मस्थिति जीवासी ॥२॥
धीराचिये अंगां फळ । जालें बळ कारण ॥३॥
तुका म्हणे देव भाग्यें । अवघीं मागें पाहती ॥४॥