धन्य संवसारीं । दयावंत जे अंतरीं ॥१॥
येथें उपकारासाठीं । आले धरा वैकुंठी ॥२॥
लटिकें वचन । न ये देहीं उदासीन ॥३॥
मधुर वाणी ओंठीं । तुका म्हणे वाव पोटीं ॥४॥
धन्य संवसारीं । दयावंत जे अंतरीं ॥१॥
येथें उपकारासाठीं । आले धरा वैकुंठी ॥२॥
लटिकें वचन । न ये देहीं उदासीन ॥३॥
मधुर वाणी ओंठीं । तुका म्हणे वाव पोटीं ॥४॥