नाहीं कोठें अधिकार । गेले नर वायां ते ॥१॥
आइका हें सोपें वर्म । न लगे श्रम चिंतना ॥२॥
मृत्यूचिये अंगच्छाये । उपायचि खुंटतां ॥३॥
तुका म्हणे अवघे जन । येथें मन असों द्या ॥४॥