आचरावे दोष हें आम्हा विहित । तारावे पतित तुमचें तें ॥१॥
आम्ही तों आपुलें केलेंसे जतन । घडो तुम्हाकुन घडेल तें ॥२॥
तुका म्हणे विठो चतुरांच्या राया । आहें ते कासया मोडों देसी ॥३॥