तुजवीण मज कोण बा सोयरें । आणिक दुसरें पांडुरंगा ॥१॥
लागलीसे आस पाहें तुझी वास । रात्रही दिवस लेखीं बोटीं ॥२॥
काम गोड मज न लगे हा धंदा । तुका म्हणे सदा हेंचि ध्यान ॥३॥