टोंकावीत दारीं । मज ठेवियेलें हरि ॥१॥
टंवकारिलिया दिठी । ठेलों पायीं दिली मिठी ॥२॥
टाळितां निमित्त । हें कां साजिरें उचित ॥३॥
तुका म्हणे इच्छा पोटीं । द्यावी उठाउठी भेटी ॥४॥