ऐशा चुकलों या वर्मा । तरी कर्मा सांपडें ॥१॥
पाठी लागे करी नाश । गर्भवास भोगचि ॥२॥
माझें तुझें भिन्न भावें । गळा दावें वागवीं ॥३॥
तुका म्हणे सांभाळिलों । नाहीं भ्यालों छंदासी ॥४॥