संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


संत तुकाराम - आम्ही तुझे दास निजनिष्ठ भ...

आम्ही तुझे दास निजनिष्ठ भावें । नेमुनियां जीवें गेलों ऐसें ॥१॥

वृत्तीसह मन बुडे प्रेमडोहीं । नाठवती देहीं देहभाव ॥२॥

तुका म्हणे देईं चरणाची सेवा ।......जी केशवा जन्मोजन्मीं ॥३॥