पोसणा मी बेटा देवासी जंजार । दुजा बहु भार घालूं नको ॥१॥
अरबट देह पडो कोणे ठायीं । जन्म याला नाहीं सवे याची ॥२॥
कवणाची सेवा घ्यावी कोणाकुन । सर्व नारायण प्रगटला ॥३॥
तुका म्हणे तुज बोलतां उत्तर । अजुनियां फिर माय मागें ॥४॥