सुंदर तें ध्यान शोभे सिंहासनीं । वामांकीं नंदिनी जनकाची ॥१॥
दक्षिणेसी उभा बंधु लक्षुमण । भरत शत्रुघ्न ....॥२॥
सामोरा तो माझा मारुती बलभीम । जपतसे रामनाम सदा ॥३॥
तुका म्हणे माझ्या रामाचें हें ध्यान। जाइन ओवाळून तयावरुनी ॥४॥