सज्जनांचा संग व्हावा सर्व काळ । दुर्जनाचा पळ नको देवा ॥१॥
छळवादकाची हीन ते भावना । नको नारायणा संग याचा ॥२॥
अपवित्र वाणी नायकावी कानीं ।........मनीं शीण होय ॥३॥
तुका म्हणे ऐसे अभक्त दुर्जन । त्यांसी संभाषण नको देवा ॥४॥