तूंचि तारिता मारिता । कळों आलासी तत्त्वता ॥१॥
आतां कळेल तें करीं । शिर तुझे हातीं सुरी ॥२॥
सखया जाणसी उचित । पांडुरंगा धर्मनीत ॥३॥
तुका म्हणे पायीं डोई । ठेवुनि जालों उतराई ॥४॥