पैल दिसतें श्रीमुख । तान हरपली भूक ॥१॥
पहा पहा डोळेभरी । मूर्ति सांवळी गोजिरी ॥२॥
रविशशि ज्याच्या कळा । तो हा मदनाचा पुतळा ॥३॥
तुका म्हणे वर्णूं काई । घेतों अलाईबलाई ॥४॥