पंढरी पंढरी । विठूरायाची नगरी ॥१॥
भोंवता भिंवरेचा वेढा । मध्यें पंढरीचा हुडा ॥२॥
गस्त फिरे चहूं कोनीं । टाळ मृदंगांची ध्वनी ॥३॥
ऐसे स्थळ नाहीं कोठें । तुकयाला विठ्ठल भेटे ॥४॥