महाराष्ट्रातील संत परंपरा
महाराष्ट्राची संतांची भूमि म्हणून ओळख आहे. वारकरी पंथाच्या संतानी समाजातील विषमतेवर आपल्या अभंगातून प्रहार केले. संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत सावता माळी, संत तुकाराम, संत एकनाथ, संत गोरा कुंभार आदि विविध जातिधर्मातील संतानी या पंथाचा प्रसार महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर केला. अशा आपल्या समृद्ध संत परंपरेबद्दल माहिती मिळवण्यासाठी हे एक छोटेसे पुस्तक उपलब्ध केले आहे.
- अल्प-परिचय
- संत श्री ज्ञानेश्वर
- संत तुकाराम
- समर्थ रामदास
- संत सावता महाराज
- संत गोरोबा कुंभार
- संत जनाबाई
- संत नामदेव
- संत चोखामेळा
- संत एकनाथ
- तुकडोजी महाराज
- गाडगे महाराज
- महाराष्ट्रात महानुभाव
- अल्प-परिचय
- संत श्री ज्ञानेश्वर
- संत तुकाराम
- समर्थ रामदास
- संत सावता महाराज
- संत गोरोबा कुंभार
- संत जनाबाई
- संत नामदेव
- संत चोखामेळा
- संत एकनाथ
- तुकडोजी महाराज
- गाडगे महाराज
- महाराष्ट्रात महानुभाव